Plot No 34, Miskin Mala, Behind City Center Complex, Behind Oswal Kitchen, Behind Prakash Por, Miskin Road, Ahilyanagar-414003
WELCOME TO KOTOM CORPORATION

Business

Our Business

महिला बचत गट,घरगुती उत्पादक यांच्या कडून माल खरेदी

महिला बचत गट,घरगुती उत्पादक यांच्या कडून माल खरेदी

महिला बचत गट, गृहिणी , घरगुती छोटे उत्पादक यांच्या कडून तयार होणाऱ्या वापरण्याच्या सर्व प्रकारच्या वस्तू ,पॕकींग खाद्य पदार्थ, यांच्या नियमित खरेदी पुरवठा करणे कामी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करणार्यांनाच माहिती मिळेल. दरपत्रक सादर करावे लागतील.